Mumbai Rain Video SAAM TV
Video

Mumbai Rain Video: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय!

Rain News: मुंबईत पावसाचा जोर सकाळपासून वाढला आहे. दादर परिसरात पाणी साचण्यास देखील सुरुवात झालीये. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून मुंबईसह उपनगरात पावसाने थैमान घातलं आहे.

Jyoti Kalantre

मुंबई: सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी भरण्यास देखील सुरुवात झालीये. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. दादर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे, परंतु अद्याप वाहतुकीवर परिणाम झाला नाहीये. कालपासून मुंबईसह उपनगरात (Mumbai Rain) जोरदार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्यात देखील पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

SCROLL FOR NEXT