Latur Heavy Rain News SaamTv
Video

Latur News : बळीराजावर आसमानी संकट !

Heavy Rain In Latur : लातूरच्या औसा तालुक्यातील उजणी परिसरात अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी पिकांचं नुकसान केलं आहे.

Saam Tv

लातूरच्या औसा तालुक्यातील उजणी परिसरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असल्यानं काढणीला आलेली पीक पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

लातूरच्या औसा तालुक्यातील उजणी, एकांबी तांडा, मसुरडी टाका या परिसरात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतात पाणी झाले आहे. यामुळे काढणीला आलेल्या मग, सोयाबीन उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. औसा तालुक्यातील सगळी पिकं सध्या पाण्याखाली गेलेली बघायला मिळत आहे. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. आधीच सोयबिनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण होता, त्यात आता होतंनव्हतं पिकही पावसामुळे व्यय गेलेलं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

Abhijeet Dipke : सीजेपी पुन्हा सरकारविरोधात मोठं आंदोलन करणार; अभिजित दीपिकेंचा इशारा

SCROLL FOR NEXT