Rain Alert SaamTv
Video

Rain Alert : राज्यात पावसाचा थर्टीफस्ट! वर्ष अखेरीस गारपीटीचा इशारा

Maharashtra Weather Update : वर्ष अखेरीस राज्यात हवामान विभागाने जोरदार पाऊस आणि गारपीटीचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.

Saam Tv

वर्ष अखेरीस राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेलसीयसने वाढ होणार आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील दिला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र २६ ते २८ डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: बांग्लादेशाविरूद्ध बुमराहला टीममधून वगळणार? 'या' गोलंदाजाला मिळू शकते संधी, वाचा प्लेईंग 11

Jio Recherge Offer: जिओचा खास प्लॅन, नेटफ्लिक्ससह १०० जीबी हाय-स्पीड डेटा अन् बरंच काही...

Mumbai Local Train: रेल्वेचा मास्टरप्लान! आता दर ३ मिनिटांनी धावणार मुंबई लोकल

Maharashtra Live News Update: मेट्रो दोन तासांपासून खोळंबली, मुंबईकरांची कोंडी

Navratri 2025: नवरात्रीत पायात चप्पल का घालत नाही? जाणून घ्या यामागचे नेकमं शास्त्र

SCROLL FOR NEXT