VIDEO: Mumbai ला अतिमुसळधार पावसाचा इशारा Saam TV
Video

VIDEO: Mumbai ला अतिमुसळधार पावसाचा इशारा, BMC आयुक्तांकडून उपाययोजनांचा आढावा

BMC Rain News Update: सोमवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर ओसरला, हवामान विभागाकडून मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर आता भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक स्वतः आपात्कालीन विभागामध्ये उपस्थित असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून केलं जात आहे. मध्यरात्रीपासून मुंबई मध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे लोकलसेवा ह्या सुरळीत सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

SCROLL FOR NEXT