Pune Rain Update News SAAM TV
Video

Pune Rain Update News : पुण्यात आज पुन्हा पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

आज पुण्यात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे शहरासाठी हवामान विभागाने आज ऑरेज अलर्ट जारी केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे

Saam TV News

आज पुण्यात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे शहरासाठी हवामान विभागाने आज ऑरेज अलर्ट जारी केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात संध्याकाळी पाऊस पडतोय. आज दिवसभर पुण्यात कडक ऊन आहे तरी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता, तेव्हा काल संध्याकाळच्या सुमारास मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा|VIDEO

भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त; उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज, RPI कार्यकर्तेही भडकले

लय भारी! आता Whatsapp स्टेटस ठेवताना नाही होणार चूक; मेटानं आणलं नवं फिचर

SCROLL FOR NEXT