Kolhapur Rain News  Saam TV
Video

Kolhapur Rain News : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाचे 98 टक्के भरले

कोल्हापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापुरातल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Tushar Ovhal

संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापुरातही संततधार सुरूच आहे. कोल्हापुरात राधानगरी धरण 98 टक्के भरले आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे कधीही उघडू शकतात. कोल्हापूर पन्हाळा मार्गे रत्नागिरीला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावार तीन चे चार ठिकाणी पुराचे पाणी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. हे पाणी शहरात घुसले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 500 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT