Bhiwandi Saam TV
Video

Bhiwandi : भिवंडीत मुसळधार पावसाचा कहर; खाडीपार परिसर जलमय | VIDEO

Kamvari River Crosses Danger Mark : भिवंडीतील मुसळधार पावसामुळे खाडीपार,बाजारपेठ आणि तीनबत्ती परिसर जलमय झाला आहे. कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनसुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातील अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले असून, बाजारपेठेतली अनेक दुकाने जलमय झाली आहेत. विशेषत: भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपार, तीनबत्ती परिसरात पाणीच पाणी साचलेले आहे.

खाडीपार परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही घरं पूर्णत: पाण्यात बुडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मदत आणि बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

SCROLL FOR NEXT