Ratnagiri Rain Alert News SAAM TV
Video

Ratnagiri Rain Alert: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं थैमान, आज रेड अलर्ट जारी!

Rain Alert News: अनेक जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसानं झोडपलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी: राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातलं आहे. हवामान खात्याने राज्यातील 11 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान पुणे,रायगड, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अमरावती,सातारा,कोल्हापुरला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT