Pune Rain News SAAM TV
Video

Pune Rain News: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग; सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी!

Pune Rain News Update: पुण्यात कालपासून पाऊसाची संततधार सुरु आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालीये.

Jyoti Kalantre

पुण्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे.खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 11556 क्यूसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पूल, संगम पूल आणि होळकर पूल हा पाण्याखाली गेला आहे.अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग करताना नागरिकांना पूर्व कल्पना दिली नाहीये, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चार वर्षात 17 हून अधिक मैदानं निवासी किंवा कर्मशिअल करण्यात आली - आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

Kaju Benefits: रोज ४ काजू खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला मिळणारे जबरदस्त ७ फायदे

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Monday Horoscope : मानसिक ताण जाणवेल, शंकराच्या कृपेने अडथळे दूर होतील; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT