Pune Rain Video SAAM TV
Video

Pune Rain Video: पावसाची दाणादाण! बावधन परिसर पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत.

Pune Rain Video Update: पुण्यात पहाटेपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Jyoti Kalantre

मुसळधार पावसामुळे बावधन परिसर पाण्याखाली गेला आहे. हायवेवर देखील पाणी साचलं आहे. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक घरांमध्येही पाणी शिरलं असून, वाहनं देखील पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसाचा मोठा फटका बावधन परिसराला बसला आहे. दुकानांमधील सामानांचं मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसान झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे अलर्ट जारी केला गेला आहे.दरम्यान जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT