Pune Rain News Saam Tv News
Video

Pune Rain News: रिक्षात पाणी, दुचाकी पाण्यात, गटारी तुंबल्या! पुण्यात तुफान पाऊस

पुण्यात राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालीय. पुण्यात राज्यातल्या आजच्या दिवसातला सगळ्यात जास्त पाऊस झालाय.

Saam TV News

Pune Rain News | पुण्यात राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालीय. पुण्यात राज्यातल्या आजच्या दिवसातला सगळ्यात जास्त पाऊस झालाय. पुण्यातील नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. महत्त्वाच्या रस्त्यांना नदीच स्वरूप आलंय. शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज सिंहगड रोड यासोबतच अनेक परिसरात रस्ते तुंबलेत. रस्ते तुंबल्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. पुणेकर २ तास वाहतूक कोंडीने संतापलेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 12 जून दरम्यान पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT