Mumbai Rain News  Saam TV
Video

Mumbai Rain News : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात साचलं पाणी

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

Tushar Ovhal

मुंबईत जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगरालाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबईल यलो अलर्ट जारी केला होता. या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल उशिरालाने धावत आहेत तर रस्त्यावरची वाहतूकही मंदावली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने गाड्यांना वाट काढताना अडचण होतेय. मुंबईतल्या दादर, हिंदमाता, किंग्जसर्कल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपिंग स्टेशन सुरु करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT