Kolhapur Rain News SAAM TV
Video

Kolhapur Rain News: कोल्हापुरात पावसाचं थैमान; अनेक राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद!

Kolhapur Rain News: कोल्हापुरात अनेक दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. आणि याचाच फटका वाहतुकीवर बसला आहे.कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

Jyoti Kalantre

कोल्हापूर: राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांवर पोहोचली आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला बसला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गगनबावडा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याने वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. पुणे-बंगळुरु महामार्गाकडे जाणारा मार्ग देखील बंद झाला आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT