Shrikant Shinde Bunglow Saam tv
Video

Shrikant Shinde: डोंबिवलीत मुसळधार पाऊस, खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यात शिरलं पाणी; पाहा VIDEO

Shrikant Shinde Bunglow: डोंबिवलीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याला देखील बसला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या सदगुरू बंगल्यामध्ये पाणी शिरले. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

कल्याण-डोंबिवलीत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याला देखील बसला. श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील सदगुरू बंगल्यामध्ये पाणी शिरले. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेरील परिसरात देखील गुडघाभर पाणी साचले आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण पूर्वेतील चेतना पाईपलाईन रोड परिसराा पावसाने झोडपून काढले. या परिसरात गुडघाभर पाणी साचले. याच पाण्यातून वाट काढत वाहनचालकांना प्रवास करावा लागला. तर कोपर रोडवरील सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरले आहे. तर डोंबिवली- कोपर रोडवरील अंबा भवानी मंदिर परिसरात सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरले. मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

Maharashtra News Live Update: ठाण्यात जुन्या चाळीचा पहिला मजला कोसळला; महिला आणि दोन लहान मुले जखमी

Rajpal Yadav: राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जाणार; चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा मोठा दणका

पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Sangli Crime: धक्कादायक! सांगलीत मालमत्तेच्या मोहामुळे नातजावयाकडून खूण...बनाव रचत सासूचा काढला काटा

SCROLL FOR NEXT