Bhandara News SaamTv
Video

Bhandara News : बळीराजावर दुहेरी संकट

Heavy Rainfall : भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर पिकांवर करपा रोग पसरला आहे. या रोगाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

Saam Tv

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर पिकांवर करपा रोग पसरला आहे. या रोगाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. नदी काठावरील कापणीला आलेल शेकडो एकरवरील धान पीक आता सुकत आहे. आधीच अतिवृष्टी त्यात आता करपा रोग यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भंडारा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी झाले आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत होता. त्यातच आता या पिकांवर करपा रोग पडला आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिकं सुकायला लागली आहेत. यातून शेतकऱ्याच्या हातात काहीच येणार नसल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT