Villagers Rescued from Flood saam tv
Video

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Villagers Rescued from Flood: हिंगोली बसमत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदे गावात पूर आला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या २५-३० शेतकऱ्यांना दोरीच्या साह्याने वाचवण्यात आले. धक्कादायक बचाव दृश्ये व्हायरल होत आहेत.

Bharat Jadhav

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने शेतातील २५ ते ३० शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले.

दरम्यान गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले असून यामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे, पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांना बाहेर काढतानाचे अंगाला थरकाप दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT