Ratnagiri Rain News SAAM TV
Video

Video: Ratnagiri जिल्ह्यात कोसळधारा, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र

Ratnagiri Rain News: काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावलीये. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Jyoti Kalantre

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावलीये. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातही कालपासून पावसाने थैमान घातलं आहे. काल रात्रीपासून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाच क्षेत्र आहे. त्याचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवस जाणवेल.तसेच पावसाचा जोर आणखी वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.26 ऑगस्टपर्यंत किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT