Sindhudurga Rain Video Saam tv
Video

Sindhudurg Rain Video: सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची बॅटिंग; मच्छिमार्केटमध्ये शिरलं पुराचं पाणी!

Sindhudurg Rain News: सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली आहे.

Jyoti Kalantre

सिंधुदुर्ग: सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. काल 18 जुलै रोजी सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात आळवाडी मच्छीमार्केट मध्ये पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सुरु करता येत नाहीत ,तसेच सकाळपासून पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी बांद्यातील पाणी अजूनही ओसरले नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT