Heat Wave in Maharashtra SAAM TV
Video

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

आगामी मे महिना राज्यासाठी आणखी तापदायक ठरणार आहे. कारण पुढच्या काही दिवसांत उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Saam TV News

आगामी मे महिना राज्यासाठी आणखी तापदायक ठरणार आहे. कारण पुढच्या काही दिवसांत उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातल्या काही भागात रात्री तापमान वाढण्यायची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांत मुंबईत आकाश निरभ्र राहिल, कमाल तापमान 34 तर किमान तापमान हे 36 अंश असेल असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT