Dombivli Chemical Blast Saam Tv News
Video

Dombivli Chemical Blast : Exit Poll च्या भाऊगर्दीत डोंबिवली ब्लास्टमध्ये बेपत्ता झालेल्या कामगारांना विसरलात?

Dombivli Chemical Blast : Exit Poll च्या भाऊगर्दीत उद्ध्वस्त झालेल्या कंपनीच्या ढिगाऱ्यात नवऱ्याला शोधणाऱ्या महिलेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

Saam TV News

Dombivli Chemical Blast | 23 मे ला डोंबिवलीतली अमुदान कंपनी भीषण केमिकल स्फोटाने हादरली.. या दिवशी डोंबिवलीत अक्षरश: मृत्यूने थैमान घातलं.. या स्फोटात तब्बल 12 लोकांचा जागीच होपरळून मृत्यू झाला.. तर, 50 पेक्षा जास्त लोकं गंभीर जखमी झालेत.. पण, या स्फोटात तब्बल 9 कामगार अजून बेपत्ता आहेत..एनडीआरएफ, अग्निशमन विभागीच्या शोध कार्यात कंपनी परिसरात तब्बल 20 ते 22 मानवी अवशेष सापडलेत . मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे . मयत बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची डी एन ए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, तरीही आपल्या माणसाच प्रेत शोधायला काही कुटुंब ढिगाऱ्यात वणवण फिरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT