Special Report Saam Tv News
Video

Special Report : हेल्थ ड्रिंगमुळे लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका? 'त्या' व्हायरल मॅसेमागचं खरं सत्य काय?

Special Report : हेल्थ ड्रिंगमुळे लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका? व्हायरल मॅसेजमागचं खरं सत्य काय?

Prasad Jagtap

अलिकडच्या काळात आपली मुलं जास्तीत जास्त एनर्जेटीक व्हावीत, त्यांची बुद्धीमत्ता वाढावी यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. उंची वाढवण्यासाठी, लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढावी किंवा मग लहान बालकांचं आरोग्य चांगलं रहावं म्हणून सर्सास लहान मुलांना हेल्थ ड्रिंक दिलं जातं. याचाच फायदा घेत ऑनलाईन साईट्सवरून हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक्सची विक्री वाढलीय. मात्र याच ड्रिंक्समुळे तुमच्या मुलांना हार्ट अटॅकही येऊ शकतो असा दावा केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT