Special Report: पॅक फूडमुळे हार्ट अटॅक? व्हायरल मॅसेज मागचं सत्य काय?  Saam TV
Video

Special Report: पॅक फूडमुळे हार्ट अटॅक? व्हायरल मॅसेज मागचं सत्य काय?

Pack Food News: पॅक फूडमुळे तुमच्या पोटात केमिकल्स?, पॅक फूडमुळे हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोका?

Uday Satam

पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरजमा केली, आमच्या रिसर्चमधून काय सत्य समोर आलंय चला पाहूयात..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT