Maratha Reservation Supreme Court News SaamTv
Video

Maratha Reservation : आज मराठा आरक्षणावर सुनावणी ? पहा व्हिडिओ

Hearing In Supreme Court : विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या मराठा आरक्षण रद्दच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Saam Tv

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला २०१९ मध्ये एससी, बीसी ही शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आलं होत. ते आरक्षण हाय कोर्टात वैध देखील ठरवण्यात आलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. याच निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मागील एक वर्षात कोणताही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेला नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. दुपारच्या सत्रात ही सुनावणी होणार असून सकारात्मक सुनावणी होईल असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT