Maratha Reservation News Saam Tv
Video

Maratha Reservation News: सगेसोयऱ्यांबाबत आज हायकोर्टात सुनावणी; काय असेल राज्य सरकारची भूमिका?

Maratha Arakshan संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सगेसोयऱ्यांच्या जीआरसंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.दरम्यान राजय सरकार आपणी भूमिका सगेसोयऱ्यांच्या जीआर संदर्भात मांडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आरक्षण: सगेसोयऱ्यांना देखील ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली होती.दरम्यान याच पार्श्वभूमिवर मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या GR संदर्भात आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार असून,राज्य सरकार आपली भूमिका यावेळी स्पष्ट करणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्य सरकारने आपण भूमिका न मांडल्यास ओबीसी नेते सगेसोयऱ्यांचा GR रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती समोर येतेय.दरम्यान याच संदर्भात ओबसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.म्हणाले,सरकार आज हायकोर्टात आमच्या बाजूने भूमिका मांडेल,अशी आशा आहे.परंतु सरकारने असं न करता वेळ काढू पणा केला तर मात्र सगेसोयऱ्यांचा GR रद्द करण्याची मागणी करणार असा थेट इशाराच ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT