Mumbai Local Fatka Gang News Saam Tv News
Video

Mumbai Local Fatka Gang News : मुंबईतल्या फटका गॅंगने केलं आणखीन एकाचं आयुष्य उद्ध्वस्त! मोबाईलसाठी थेट जिवाशी खेळ..

Mumbai Local Fatka Gang News : मोबाईल हिसकावण्याच्या नादात फटका गॅंगने तरुणाला कायमचं अपंग बनवलं! ठाणे लोकलमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं?

Saam TV News

Mumbai Local Fatka Gang News : मुंबईची लोकल... मुंबईची लोकल ही कित्येकांसाठी जीव की प्राणच.. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.. पण याच प्रवाशांना लुटायला, त्यांच्या जीवाशी खेळणारे काही गर्दुल्ले दबा धरुन बसलेले असतात. दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल हिसकावणारी ही फटका गँग तुमच्यावरही डोळा ठेवून असते. प्रवाशी बेसावध असताना ही गँग डाव साधते. कल्याणमध्येही हेच घडलं. एका मोबाईलसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचा हा थरारक प्रकार 31 वर्षीय जगन लक्ष्मण जंगलेने अनुभवलाय.. नुसता अनुभवलाच नाही, या अनुभवाने त्याच्या आयुष्यावरही खोलवर जखम केलीय. या हल्ल्यात जगनने दोन्ही पाय गमावलेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

8th Pay Commission Delay: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8वा वेतन आयोग लांबल्यास किती मिळू शकतो एरियर? वाचा कॅलक्युलेशन

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

SCROLL FOR NEXT