Aaditya Thackeray Saam Tv News
Video

Video: भाजपाने निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची परवानगी दिली आहे का?

सर्वे न करता कोणत्याही नागरिकाला विचारा की मागच्या २ वर्षात राज्याला मागे नेण्याचं काम कोणी केलं आहे.

Rachana Bhondave

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे म्हणालेत, खोटं बोलण्याची काही लिमिट असते. त्यांना लाज वाटत नाही. सणांचे दिवस आहेत. शेतकरी बांधवांना अद्याप मदत झालेली नाही. माझ्या दौऱ्यानंतर त्यांनी ॲार्डर काढली. दाखवण्यासाठी ते फिरले पण शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सर्वे न करता कोणत्याही नागरिकाला विचारा की मागच्या २ वर्षात राज्याला मागे नेण्याचं काम कोणी केलं आहे. तर ते भाजपाने आणि मिंदे यांनी केल आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची परवानगी दिली आहे का? निवडणूक आयोग परवानगीसाठी थांबलं आहे असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT