Share Market News Saam Tv News
Video

Special Report : Share Market जगात पुन्हा हर्षद मेहता घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार?

Special Report : शेअर मार्केटमध्ये पुन्हा मोठा भूकंप होणार? हर्ष गोयंका यांनी काय संकेत दिले?

Saam TV News

शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती होऊ शकते. असा खळबळजनक दावा हर्ष गोयंका यांनी केलाय. हर्षद मेहताने 90च्या दशकात शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा केला होता. तसाच भूकंप पुन्हा एकदा येऊ शकतो. असा दावा हर्ष गोयंका यांनी केलाय. गोयंकाच्या या दाव्यावरून शेअर बाजार जगत हादरुन गेलं. तर, अनेकांनी हर्ष गोयंका यांच्या दाव्यावर टीका केली. हर्ष गोयंका यांनी यापूर्वीही अशीच खळबळजन वक्तव्य केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदी निवड होताच छावा संघटना आक्रमक

Pune: गंभीर विषयावर बैठक, माजी महापौर गेम खेळण्यात दंग; VIDEO व्हायरल; नागरिक संतापले

बायकोच्या नावाने १ लाखांची FD करा; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून मिळतील उत्तम रिटर्न्स

Dohale Jevan History: गरोदर महिलेचे डोहाळे जेवण का करतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

SCROLL FOR NEXT