Video

Mumbai Local : लोकलच्या डब्यातून अचानक निघाला धूर; रेल्वे सेवा विस्कळीत होताच प्रवाशांची स्टेशनवर गर्दी, धडकी भरवणारा VIDEO

Mumbai Local update : मुंबई लोकलच्या डब्यातून अचानक धूर निघाला. कुर्ला स्टेशनवर संपूर्ण प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल डब्यातून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांची एकच धावाधाव झाली. हार्बर मार्गावरील कुर्ला रेल्वे स्टेशनवर संपूर्ण प्रकार घडला आहे. डब्यातून धूर निघाल्याने लोकल थांबवण्यात आली. लोकलच्या डब्यातून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. स्टेशनवरील प्रचंड गर्दीचा व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT