Laxman Hake News: जिल्हाधिकाऱ्यांकडून लक्ष्मण हाकेंची भेट, हाके उपोषण मागे घेणार? Saam TV
Video

Laxman Hake News: जिल्हाधिकाऱ्यांकडून लक्ष्मण हाकेंची भेट, हाके उपोषण मागे घेणार?

District Collector Meet Laxman Hake Video: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस आहे. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी हाकेंची भेट घेऊन विचारपूस केलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना: ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु आहे. हाकेंच्या उपोषणाचा आज १० वा दिवस आहे. गेल्या काही वर्षापासून मराठ्यांच आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरु आहे. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी ओबीसी आक्रमक झाले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री येथे हाकेंशी चर्चा करण्यासाठी येणार आहे.जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली असून हाकेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

SCROLL FOR NEXT