Bachchu Kadu vs. Gulabrao Patil clash Saam
Video

'माझ्या गावात येऊन तर दाखवा', मंत्री गुलाबराव पाटलांचा बच्चू कडूंना थेट आव्हान

Bachchu Kadu vs. Gulabrao Patil clash: राजकीय वर्तुळात खळबळ. गुलाबराव पाटील यांचं बच्चू कडूंना थेट आव्हान. नेमकं काय घडलं?

Bhagyashree Kamble

  • बच्चू कडूंनी गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

  • गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

  • तसेच थेट पाळधीत येण्याचे आव्हान दिले.

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या मुद्द्यावर आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत बच्चू कडू यांना थेट आव्हान दिलं आहे. 'पाळधी गावात एकदा येऊन तर बघ.. त्यांनी एकदा गावात येऊन दाखवावच', असं पाटील म्हणाले.

'पाळधी गावात त्यांनी एकदा येऊन तर दाखवावं', असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना दिले आहे. 'मोर्चा काढणे हे आमचे काम आहे. आता बच्चू कडू म्हणतात की पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार. अरे, एकदा पाळधी गावात येऊन तर बघा', असे थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस

Pune Accident : नियंत्रण सुटलं, डंपर थेट घरात शिरला; ऐनवेळी चालकाने स्टेरिंग फिरवली अन्...

EPFO News: EPFO सदस्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी 5 मोठे निर्णय

Guava Ice Cream Recipe : घरी पेरू आईस्क्रीम बनवताय? फॉलो करा 'ही' रेसिपी

IND VS PAK : हँडशेक ड्रामा, आशिया कपवर बहिष्कार, आधी नकार मग होकार; भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा होणार?

SCROLL FOR NEXT