guhagar news saam tv
Video

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाचे थैमान; घरात आणि बाजारपेठेत पाणी शिरले|VIDEO

Heavy rain in Guhagar Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, यामुळे काही ठिकाणी घरात पाणी शिरले आहे.

Omkar Sonawane

मुसळधार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच कोकणात देखील पावसाची तूफान बॅटींग सुरू आहे. शनिवारी सायंकाळी दोन तास झालेल्या तूफान पावसाचा फटका पालशेत आणि असगोली गावाला बसला आहे. पालशेत सावरपाटी येथील 8 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच असगोली येथे जाणाऱ्या सखल भागातील रस्ता पाण्याखाली गेला होता. असगोली खारवीवाडीतील नाल्याला पुर आल्याने नाल्यावरील पुलावर 3 फुट पाणी होते. पाण्याच्या लोंढ्यामुळे या पूलावारील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT