noida news  Saam Tv
Video

Greater Noida Hostel Fire: नोएडा येथील मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग, मुलींनी पाचव्या मजल्यावरून मारल्या उड्या, VIDEO

Hostel Accident: दिल्ली येथील ग्रेटर नोएडा भागात मुलींच्या हॉस्टेलला भीषण आग लागली आहे, यावेळी मुलीनी आपले प्राण वाचविण्यासाठी उड्या मारल्या आहे

Omkar Sonawane

दिल्लीतील नोएडा येथे असलेल्या मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग लागली असून, विद्यार्थिनींमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता काही मुलींनी थेट वसतिगृहाच्या खिडकीतून उड्या मारल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे लागली. आग इतकी तीव्र होती की पुढच्या दारातून बाहेर पडणे अशक्य झाले. त्यामुळे चौथ्या व पाचव्या मजल्यावरून काही मुलींनी उड्या मारल्या, यामध्ये एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असली तरी आगीचा फैलाव वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बचावकार्य सुरू असून अधिकचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

SCROLL FOR NEXT