Devotees showering rose petals on Lord Ganesha during the grand immersion procession in Mumbai. Saam Tv
Video

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Mumbai And Pune Bid Farewell To Lord Ganesha: मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सवाचे विसर्जन भव्य मिरवणुकीत पार पडले. ढोल ताशाच्या गजरात भक्तांनी बाप्पाला निरोप दिला, गुलाबांच्या फुलांचा वर्षाव करत उत्साही वातावरण निर्माण झाले.

Omkar Sonawane

मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखो भक्त उपस्थित.

प्रमुख गणपतींच्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर आणि फुलांचा वर्षाव.

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला राज्यभरातून निरोप.

उत्सव पारंपरिक विधी आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.

अनंत चतुर्दशी निमित्त मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसाह राज्यभरात दहा दिवसाच्या बाप्पाना निरोप दिला जात आहे. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त उत्साहाने सहभागी झाले आहे. मुंबईतील चिंचपोकळीचा प्रसिद्ध चिंतामणी, लालबागचा राजा,परळचा महाराजा आणि मुंबईचा राजा यासह सर्वच गणेश मंडळ बाप्पाच्या विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहे.

गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल तशाच्या गजरात आणि गुलाबांच्या फुलांचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT