Devotees showering turmeric (Bhandara) at Jejuri Fort during the grand Champashashti celebrations of Lord Khandoba. Saam Tv
Video

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजूरी गडावर वांग्याच्या भरीत-भाकरीच्या नैवेद्याने चंपाषष्ठी उत्सवाची पारंपरिक सांगता|VIDEO

Champashashti celebrated at Jejuri Fort: जेजुरी गडावर श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव भक्तीभावात आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार साजरा करण्यात आला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवून उत्सवाची सांगता झाली.

Omkar Sonawane

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले. एका भाविकाने सांगितले की, आज प्रत्येकाने घट उठल्यानंतर तरी भंडार करून भरित रोडगा, चांदीची फाक आणि देवीपासून त्या निवेदन दाखवून जे घट उठतात तरी भंडार केलेले असतात. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गेली आठ दिवस जेजुरी गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, पारंपरिक पद्धतीने दुपारी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि रोडगा याचा नैवेद्य देवाला दाखवून उत्सवाची सांगता करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT