Graduate Teachers MLC Election VIDEO: पदवीधर, शिक्षक निवडणुकीचा आज निकाल Saam TV
Video

Graduate Teachers MLC Election VIDEO: पदवीधर, शिक्षक निवडणुकीचा आज निकाल

Graduate Teachers MLC Election: चार शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल, नाशिक शिक्षक, कोकण पदवीधरचा आमदार कोण ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याीतल चार शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक विभाग शिक्षक या चार जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये चुरस आहे. लोकसभेनंतरची ही दुसरी मोठी निवडणूक आहे या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. नाशिक शिक्षक, कोकण पदवीधरचा आमदार कोण असणार ते आजच्या निकालानंतर समजणार आहे. २६ जूनला यासाठी मतदान पार पडलं त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT