VIDEO: सरकार भ्रष्टाचाऱ्यांना क्लीनचिट देतं Saam TV
Video

VIDEO: सरकार भ्रष्टाचाऱ्यांना क्लीनचिट देतं, Supriya Sule यांचा सरकारवर गंभीर आरोप

Supriya Sule News: रवींद्र वायकर यांना अवैध भुखंड गैरव्यव्हार प्रकरणी क्लीनचिट, खासदार सुप्रीय सुळे यांचे सरकारवर गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रवींद्र वायकर यांना अवैध भुखंड गैरव्यव्हार प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रीय सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलीसांनी आपल्याकडून चुक झाल्याचं म्हणाले परंतु वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. माझ्या बहिणींच्या घरी रेड झाली त्या कशातून गेल्या हे मला माहिती आहे आणि तुम्ही आता क्लीनचिट देता. Rss ने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. ट्रिपल इंजिन सरकार काहीही करतील, जे सत्तेत आहेत ते ब्लॅक चे व्हाइट करण्याची एजेंसी झाली आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार भ्रष्टाचाऱ्यांना क्लीनचिट देतं असा गंभीर आरोप सुळे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT