Silver News SaamTv
Video

Silver Hallmarking : चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! दागिन्यांवर येणार हॉल मार्कींग | VIDEO

Silver Hallmarking News Update : सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांवर देखील हॉल मार्क लावण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Saam Tv

सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांवर देखील हॉलमार्क असणार आहे. चांदीच्या दागिन्यांना हॉल मार्कींग करण्याबाबत सरकार विचार करत आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्यावर हॉल मार्क अनिवार्य आहे. सोने-चांदी खरेदी करताना गुणवत्ता हा महत्वाचा भाग आहे. तोच नियम आता चांदीसाठी देखील लागू करण्यात येणार आहे. मात्र यात मोठी तांत्रिक समस्या आहे. कारण चांदीवरील हॉल मार्क सहज मिटून जाते.

चांदीच्या दागिन्यांना हॉल मार्कींग करण्याबाबत सरकार विचार करत आहे. हॉल मार्कमुळे दागिन्यांच्या शुद्धतेची हमी मिळते. दागिन्यांवर नमूद २२, २४, आणि १८ कॅरटचे दागिनेच ग्राहकांना मिळतात. हॉलमार्कमध्येच ग्राहकांना शुद्धतेसोबत वजन, निर्माता, विक्रीचं स्थान इत्यादी माहिती मिळते. मात्र चांदीवर हॉल मार्क लावायला तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यामुळे याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी सरकार यावर काय तोडगा काढता येईल याचा विचार करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT