RSS Special Report Saam TV
Video

RSS & Government Employee News : संघाच्या कार्यक्रमात शासकीय कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार

शासकीय कर्मचाऱ्यांना आता संघाच्या कार्यक्रमात सामील होता येणार आहे. सरकारने ही अट आता काढून टाकली आहे.

Tushar Ovhal

शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सामील होता येत नव्हते. पण आता केंद्र सरकारने ही अट मागे घेतली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संघ आणि भाजपमध्ये मतभेद आहेत अशी चर्चा होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप आणि मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली होती असे सांगितले जात आहे. विरोधकांनीही संघ आणि भाजप या मतभेदांवर बोट ठेवलं होतं. त्या दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. संघाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अमित मालवीय यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर या निर्णयाची प्रत शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT