लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रु.जमा Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रु.जमा, पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगाच रांगा

Ladki Bahin Yojana March Month Installment: यंदाची होळी ही लाडक्या बहीणींसाठी खास ठरणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हफ्ता लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा झाला आहेत.

Omkar Sonawane

नंदुरबार: आज होळीच्या निमित्ताने लाडक्या बहीणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होताच महिलांनी त्यांना काढण्यासाठी नंदुरबार येथील पोस्ट ऑफिसकडे धाव घेतली. पोस्ट ऑफिससमोर महिलांची लांबच लांब रांग लागली असून सकाळपासूनच त्या आपल्या पैशांची वाट पाहत आहेत. सणासुदीच्या खरेदीसाठी हा आर्थिक आधार मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT