solapur news  saam tv
Video

Gopichand Padalkar: नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार-गोपीचंद पडळकर|VIDEO

Gopichand Padalkar offers to clean PM Modi’s bungalow for 10 days: गोपीचंद पडळकर हे आज सोलापूर दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Omkar Sonawane

सोलापूर: भाजप आमदार गोपीचंद पदळकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले, अहिल्यादेवींची जयंती गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवली ती केवळ भाजप, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच, जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदींकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला अहिल्यादेवीची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली.मोदी यांच्या बंगल्यावरती जे स्वच्छाता करणारे कामगार आहेत त्यांच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे. नरेंद्र मोदी हे अहिलयदेवीच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करत आहे असे ही गोपीचंद पडळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT