BJP MLA Gopichand Padalkar addressing media over the Yavat incident, calls for UAPA action and strict punishment Saam Tv
Video

Gopichand Padalkar: यवत घटनेतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,गोपीचंद पडळकरांचा संताप, काय म्हणाले? VIDEO

Yavat Shivaji Statue Desecration: यवत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर संतप्त झाले असून, आरोपीवर देशद्रोहाचा आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि नीच कृत्य करणाऱ्या सय्यद नावाच्या जिहाद्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमागे मोठं षड्यंत्र असून, केवळ अटक करून भागणार नाही, तर या प्रकरणात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदू कधीही आक्रमक होत नाही. भगवा आतंकवाद अशी निंदनीय भाषा वापरणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र, देश आणि 100 कोटी हिंदू जनता यांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया मालेगाव निकालावर त्यांनी दिली. "कोर्टाने त्यांच्या तोंडावर चपराक मारली आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Accident : गंगेत स्नान करून येताना काळाचा घाला, ६ जणांचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मराठा आरक्षणाचा फटका EWS प्रवर्गाला! प्रवेशात तब्बल १५ टक्क्यांची घट|VIDEO

Pune Tourism : पुण्यातील 'हे' जुळे किल्ले कधी पाहिलं आहात का? पर्यटकांचे प्रमुख आकर्षण

SCROLL FOR NEXT