Ladki Bahin Yojana Installment Date  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana Installment Date: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत. १४ जानेवारीआधी त्यांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Priya More

महाराष्ट्रातील लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या कालावधीतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

१४ जानेवारीआधी लाडक्या बहिणींना २ हफ्त्यांचे ३००० रुपये एकत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेतील सुमारे २ कोटी ४२ लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ १ कोटी ६० लाख महिलांनी केल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT