VIDEO: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, Lonavala Bhushi Dam ओव्हर फ्लो.. Saam TV
Video

VIDEO: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, Lonavala Bhushi Dam ओव्हर फ्लो..

Lonavala Bhushi Dam News: लोणावळा परिसरातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाला आहे, स्थानिक विक्रेते आणि पर्यटकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोणावळा भागातील स्थानिक व्यवसायिक व पर्यटक मागील महिनाभरापासून भुशी धरण भरण्याची वाट पहात होते, तो क्षण आज आला. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि रविवारी सकाळपासून पडत असलेला पाऊस यामुळे भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातील भुशी धरणावरील वर्षाविहार हा पर्यटकांचा आनंदाचा व आकर्षणाचा विषय असतो. मागील काही दिवसांपासून स्थानिक नागरीक व पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण फुल्ल होण्याची वाट पहात होते. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागल्याने स्थानिक विक्रेत्यांनी जल्लोष केला तसेच पर्यटकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

SCROLL FOR NEXT