OBC workers rallying in Gondia demanding cancellation of Maratha reservation GR. Saam Tv
Video

गोंदियात ओबीसींचा एल्गार मोर्चा, मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी | VIDEO

OBC Elgar Morcha In Gondia Against Maratha Reservation: गोंदियात ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला असून मराठा आरक्षणाविरोधात २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचा 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या जीआर रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन ओबीसींनी गोंदियात एल्गार मोर्चा काढला आहे. पूर्वा नौका चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून काही ओबीसी कार्यकर्त्यांनी वाहन रोखून झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शासनाने मराठा आरक्षण संदर्भातला काढलेला जीआर हा ओबीसीवर अन्याय करणार असून तो जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. कुडवा नाका चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून हजार ओबीसी कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT