Gondiya  SAAM TV
Video

Nagpur-Gondiya : धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न, तरुणाचा तोल गेला अन् ...; RPF जवानाने वाचवले प्राण| VIDEO

RPF Officer : गोंडवाना एक्सप्रेस सुटत असताना एक प्रवाशी धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन गॅपमध्ये अडकला. मात्र,क्षणाचा विलंब न करता RPF आरक्षक धनंजय कुमार यांनी धाव घेत त्या प्रवाशाला बाहेर खेचल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर गोंदिया रेल्वे विभागातून एक धाडसी उदाहरण ठरेल अशी घटना समोर आली आहे. गोंडवाना एक्सप्रेस सुटत असताना धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणारा एक प्रवासी तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधोमध गॅपमध्ये अडकला. परिस्थिती गंभीर असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र,क्षणाचा विलंब न करता रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) आरक्षक धनंजय कुमार यांनी धाव घेत त्या प्रवाशाला बाहेर खेचल. त्यांनी घेतलेल्या अतिशय धाडसी निर्णयामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली. हि संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT