Gold Smuggling at Mumbai Airport SAAM TV
Video

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; 7.44 कोटींचं सोनं जप्त, अंतर्वस्त्रातून सर्वाधिक तस्करी

Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून ७.४४ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांत ही कारवाई केली आहे.

Saam TV News

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. मागील तीन दिवसांत तब्बल ७.४४ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली आहे. १८ प्रकरणांत ११.६२ किलो सोने जप्त केले आहे. त्यात सोन्याचे दागिने, विटा, सोन्याची पूड, सोन्याच्या मेणाचा समावेश आहे. यात परदेशी नागरिकांसह एकूण सात जणांना अटक केली आहे. गुदद्वार तसेच अंतर्वस्त्रे, कपडे आणि बुटात लपवून ही तस्करी केली जात होती. १२ लाख रुपयांची रोकडही कारवाईत जप्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! रेल्वेच्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक? पहा वेळापत्रक

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसने घेतला पेट

Bigg Boss 19: झिशान कादरीने तान्या मित्तलला दिला धोका; बिग बॉसच्या घरात नेमंक चाललंय तरी काय?

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार, बोनससह सानुग्रह अनुदानात वाढ

Chanakya Niti: खुश राहण्यासाठी 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो, चाणक्यांचा खास सल्ला

SCROLL FOR NEXT