Gold Rate News SAAM TV
Video

Gold Rate News | सोन्याची किंमत ७५ हजार रुपये, नवीन रेकॉर्ड

प्रतितोळा सोन्याचे दर ७५ हजार रुपये इतके झाले आहे. ऐन लग्नसराईत सोनं महागल्याने ग्राहकांचे हाल झाले आहेत. या दरवाढीमुळे सोने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे असं सांगितलं जातंय. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याचा दर ७० हजारांच्या वर गेला होता.

Saam TV News

प्रतितोळा सोन्याचे दर ७५ हजार रुपये इतके झाले आहे. ऐन लग्नसराईत सोनं महागल्याने ग्राहकांचे हाल झाले आहेत. या दरवाढीमुळे सोने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे असं सांगितलं जातंय. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याचा दर ७० हजारांच्या वर गेला होता. तेव्हापासून सोन्याचे दर हे वाढतच गेले. अमेरिकेत कमी झालेले व्याज दर, जगाची बदलेली भुराजकीय परिस्थिती यामुळे सोन्याचे दर वाढले असं सांगितलं जातंय. सकाळी एक ग्रॅम सोन्याची किंमत ६ हजार ८१० रुपये इतकी होती. तर २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ७४ हजार २८० रुपये इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jr NTR: अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, शुटिंगवेळी झाली होती दुखापत; पुढील ३ महिने घ्यावी लागणार सक्तीची विश्रांती

Maharashtra News Live Update : समाज कल्याण विभागाच्या अर्थसहाय्य शिष्यवृत्ती मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Minister List: रायगडात गोगावले करणार ध्वजारोहण; नाशिकमध्ये कोण?; स्वातंत्र्यदिनी तुमच्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

रिक्षाजवळ दुचाकी आणली, महिलेच्या हातावर मारून पर्स हिसकावली नंतर... मुंबई पोलिसांनी उलगडलं रहस्य

Government Scheme : विद्यार्थांना दरमहा ₹१,००० मिळणार; योजनेचा लाभ कुणाला मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT