Maharashtra Gold Price Saam Tv
Video

Gold Rate: आयात शुल्क कमी करतात सोन्याचे दर स्वस्त, पुणे आणि जळगावमध्ये दर किती?

Maharashtra Gold Price: आयात शुल्क कमी करताच सोनं स्वस्त झाले आहे. पुण्यात ३ हजारांनी सोनं स्वस्त झाले आहे. तर जळगावमध्ये २ हजार रुपयांनी सोनं स्वस्त झाले आहे.

Priya More

'अर्थसंकल्पामध्ये मौल्यवान धातूंवर म्हणजेच सोनं-चांदी आणि प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.', अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. अशामध्ये आयात शुल्क कमी करताच सोनं स्वस्त झाले आहे. पुण्यात ३ हजारांनी सोनं स्वस्त झाले आहे. तर जळगावमध्ये २ हजार रुपयांनी सोनं स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही गुडन्यूज आहे. सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी १० टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आली होती. त्यामुळे ३ हजार रुपयांची घट सोन्याच्या दरामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याकडे नारिकांचा कल वाढेल. आता सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होईल अशी आशा सोनारांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT