gold news  saam tv
Video

Gold News: सोन्याचा भाव वाढला! लाखोंच्यावर पोहचली किंमत, GSTसह दर किती? VIDEO

Massive Gold Price Hike: तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आजचे दर काय आहे.

Omkar Sonawane

सराफ बाजारात सोन्याचे भाव मागच्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लग्नासारईत सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ लागत आहे. अशातच आज भारतीय सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे खरेदीदरांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया आहे आजचा भाव 24 कॅरेट सोन्याचे दर 99 हजार 300 रुपयांवर गेला पोहोचला असून जीएसटीसह सोन्याचे दर लाखांच्या वर गेले आहेत. यामुळे एन लग्नाच्यावेळी सामान्यांच्या खिशाला खात्री बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT