Gold Price In India saam Tv
Video

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Gold Price In India: भारतातील सोन्याच्या किमती १,०२,००० रुपये प्रति तोळा झाल्या आहेत, ज्याचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तज्ञांनी आणखी १.१० लाख रुपयांपर्यंत वाढ होण्याचा इशारा दिला आहे.

Bharat Jadhav

  • देशभरात सोन्याचा दर विक्रमी ₹1,02,000 प्रति तोळा झाला आहे.

  • तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत हा दर ₹1.10 लाख पर्यंत पोहोचू शकतो.

  • या दरवाढीचा मोठा फटका सुवर्णकारांवर व हातमजुरी करणाऱ्यांवर बसत आहे.

  • सामान्य ग्राहकांची दागिने खरेदी आता अधिक कठीण झाली आहे.

सध्या देशभरात सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठले असून आजचा दर तब्बल ₹1,02,000 प्रति तोळा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते हा दर लवकरच ₹1,10,000 पर्यंत पोहोचू शकतो. या दरवाढीचा थेट परिणाम सोनं घडवणाऱ्या हातमजुरीवर चालणाऱ्या सुवर्णकारांवर होतो. खास करून बंगालमधून येणारे कुशल कारागीर, जे भारताच्या पारंपरिक हँडमेड सोन्याच्या कामाला जीव देतात, आजही कमी पगारावर काम करत आहेत. अशा सुवर्ण कारागिरांना सुरक्षा कवच दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी देखील अखिल भारतीय जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष संजय शहा यांनी सरकारकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT